सोसायटीत बेकायदेशीर वाहने लावणे: एक केस स्टडी

वाहने वाढत जात असता पार्किंग करिता जागा कमी पडायला लागली आहे. अश्या वेळी काही सभासद इतर सभासदांच्या सोयीचा विचार न करता सामायिक जागेवर पार्क केल्याने वाद निर्माण होतात. या समस्ये चे निवारण कशे करायचे याचा अभ्यास करू या. या अभ्यासातील सर्व नावे काल्पनिक आहेत.

१. पोलीस ची भूमिका

२. सोसायटी / एसोसियेशनची भूमिका ३. कायदा